Match Making

Match Making

Match Making

Marriage is a turning point in the lives of two people and their families. This beautiful relationship ties two souls, together for lifetime and beyond. It is a new beginning; a beginning for which every man and woman waits since they enter into an age where they feel ready for this commitment.

Kundli matching help you find a way to your partner and lead a happy and prosperous married life. Along with Gun Milan, checkout other important aspects such as Nadi Dosha, Manglik Dosha, Gana Dosha and much more.

For horoscope matching, other factors like Manglik Doshas, longevity of partner, financial standing in the society, emotional stability etc. are also taken into consideration. Kundli Matching of bride and groom will let them know how stars will influence their marital life and what can be the remedial actions to cure such obstacles.


Traits of good marriage:


When we say a marriage is successful or accomplished, there are certain important things that need to be considered. A combination of all the below mentioned factors is necessary for a harmonious marriage.

  • Good compatibility
  • Mutual understanding
  • Strong emotional bonding
  • Good relationship with partner and family




विवाह, वैवाहिक सौख्य, वैवाहिक समस्या व समाधान



आजकाल समाजामध्ये अगदी लहान लहान गोष्टींवरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. थोडक्या कारणासाठी टोकाची भूमिका घेणे अत्यंत वाईट आहे. मुळात आपल्या शास्त्राकडे आपण कानाडोळा केला आहे. आपली मूळ शास्त्र व कुटुंब जोपासण्याचे कुटुंबाची काळजी घेणारे नियम शास्त्रीय आधार आहेत.विवाह जमवताना पत्रिका बघितली जात नाही कारण आपल्या मुला-मुलींचे शिक्षण एव्हडे झाले आहे आता त्याची गरज आम्हाला नाही. लक्षात ठेवा आयुष्यात शिक्षण-विवाह-संपत्ती-पैसा-आरोग्य या गोष्टींना महत्व आहे. तसेच प्रत्येक गोष्टींना नियम आहेत.


Match Making

शिक्षण शिकत असताना पहिली,दुसरी,....पाचवी...,दहावी..., ११वी, १२वी या स्टेपने आपण जसे पुढे जातो. तसेच विवाह करताना मुलगी-मुलगा स्वभाव कसा असावा, पत्रिका मिलन/ग्रह मैत्री, आयुष्यमर्यादा, संततीसुख, वैचारिक जीवन, आरोग्य या गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. जन्म पत्रिकेच्या आधारावर या गोष्टींचा आपण विचार करणे गरजेचे असते.वैचारिक जीवन, आरोग्य या गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. जन्म पत्रिकेच्या आधारावर या गोष्टींचा विचार आपण करू शकतो. जर आयुष्यात एक जरी चूक घडली तरी आपण त्याचे परिणाम भोगल्यावाचून राहत नाही.

तसेच आपण ज्या घरात राहतो त्या घरात सुद्धा नियम आहेत. नव विवाहतांची बेडरूम कुठे असावी घरातील ब्रह्मस्थान शुद्ध असावे, नैऋत्य कोपरा तसेच आग्नेय, वायव्य, ईशान्य दिशेत दोष नसावेत SW(नैऋत्य कोपऱ्यात) बेड असता एकमेकांकडून अपेक्षा वाढतात व जीवनात समस्या निर्माण होतात.SW असणारे बेडरूम मध्ये लाल कलरचे पडदे अथवा गादी नसावी. ग्रीनरी नसावी. चुकून पण SSW या भागात ड्रेसिंग टेबल व फोटो नसावेत या छोट्या छोट्या गोष्टी टाळून सुद्द्धा आपल्या जीवनात, वैवाहिक सुखात आपण चांगले परिणाम घेऊ शकतो. आपल्याही आयुष्यात विवाहाविषयी काही समस्या असल्यास अवश्य संपर्क साधावा.


our services

Whether you're looking for work, going after a raise or promotion find out where your professional life is headed today or trying to balance your marriage life or relationship; our services will help you to prosper your life.